Thu, Apr 25, 2019 21:26होमपेज › Pune › सासवडकडून पुण्याकडे जाणारी लक्झरी पलटी

सासवडकडून पुण्याकडे जाणारी लक्झरी पलटी

Published On: Jun 03 2018 10:16AM | Last Updated: Jun 03 2018 10:19AMपुणे : पुढारी ऑनलाईन 

सासवडकडून पुण्याकडे जाणारी मोठ्या लक्झरी गाडी  बोपदेव घाटाच्या कॉर्नरवर पलटी झाली. या अपघातात ९ ते १० जखमी जण जखमी झाले आहेत. सर्व प्रवासी भोपाळ चे असल्याचे समजते. गाडीचा ब्रेक फेल झाल्याने बस पलटी झाली असे सांगण्यात आले. 

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात