Thu, Feb 21, 2019 15:48



होमपेज › Pune › पिंपरीत भंगार गोदामाला आग(व्‍हिडिओ)

पिंपरीत भंगार गोदामाला आग(व्‍हिडिओ)

Published On: Jan 14 2018 9:56AM | Last Updated: Jan 14 2018 11:05AM

बुकमार्क करा




पिंपरी : प्रतिनिधी

चिखली कुदलवाडी येथील भंगार गोदामाला भीषण आग लागल्याची घटना रविवारी पहाटे घडली. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्‍निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्‍थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे प्रयत्‍न सुरू आहेत. 

आगीचे नेमके कारण अद्याप समजले नाही. तसेच कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.