Tue, Feb 19, 2019 04:28होमपेज › Pune › फायनान्स कंपनीच्या मालकाची डोक्यात गोळी झाडून आत्महत्या

फायनान्स कंपनीच्या मालकाची डोक्यात गोळी झाडून आत्महत्या

Published On: Feb 23 2018 6:20PM | Last Updated: Feb 23 2018 6:20PMपुणे : प्रतिनिधी

पुण्यातील एका फायनान्स कंपनीच्या मालकाने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. हडपसरमधील तुपे नाट्यगृह परिसरात ही घटना घडली आहे. अरविंद फाळके (55) असे आत्महत्या त्याचे नाव आहे. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फाळके यांची एक फायनान्स कंपनी आणि कपड्याचे दुकान आहे. आज दुपारी ते ऑफीसमध्ये आले. त्यांनतर त्यांनी जेवण केले. यानंतर ऑफीसच्या कामगारांना मी झोपतो असे म्हणून ते त्यांच्या कॅबिनमध्ये गेले. काही वेळातच त्यांनी गोळी झाडून घेतली.