Tue, Nov 20, 2018 16:57होमपेज › Pune › राज्यात गारठा कायम

राज्यात गारठा कायम

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे :प्रतिनिधी

राज्यात गेल्या पाच-सहा दिवसांपासून पडत असलेला गारठा बुधवारीदेखील कायम होता. कोकण, मुंबईसह संपूर्ण राज्यात कडाक्याची थंडी पडली असून परभणी येथे 9.6 अंश सेल्सिअस एवढे नीचांकी तापमान नोंदविले गेले. मुंबई 18.6, रत्नागिरी 18.3, पुणे 11.5, नगर 9.7, नाशिक 10.8, सातारा 12.4, औरंगाबाद 12.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.