Tue, Sep 25, 2018 02:40होमपेज › Pune › पुणे : खेड शिवापूर टोल नाक्यावर कार अपघातात चार ठार

पुणे : खेड शिवापूर टोल नाक्यावर अपघात; ४ ठार

Published On: Jun 25 2018 8:50PM | Last Updated: Jun 25 2018 8:50PMपुणे : सातारा

पुणे ते सातारा महामार्गावर कार (क्र. एमएच १२ एचझेड ०२८९) चा चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात झाला. खेड शिवापूर टोल नाक्यावर सागर हॉटेलसमोर  थांबलेल्या ट्रक (एमएच १४ डीएम ६३६५)ला जाऊन धडकली. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला.

या अपघातात ठार झालेल्या मृतांची नावे पुढील प्रमाणे : ओंकार मोहन पोळ २)अश्विनी आसवले. (रा. पुणे. ३) उज्ज्वला सणस ( पुणे ४4) अरूणा भोसले (रा पुणे). चालकाच्या चुकीमुळे हा अपघात झाला असल्याचे पोलिासांनी सांगितले.