Fri, Apr 26, 2019 15:51होमपेज › Pune › साबणाच्या व्यापाऱ्याचा गळा आवळून खून 

साबणाच्या व्यापाऱ्याचा गळा आवळून खून 

Published On: May 02 2018 12:14PM | Last Updated: May 02 2018 12:14PMपिंपरी : प्रतिनिधी 

पिंपरी कॅम्प मधील साबणाच्या होलसेल व्यापाऱ्याचा गळा आवळून खून करण्यात आला आहे. प्रदीप हिंगोरणी  (वय, 50, रा. पिंपरी) असे खून झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. हा प्रकार रात्री बुधवारी सकाळी ६ वाजता घडला. पिंपरी  पोलिस याबाबतचा तपास करत आहेत. 

दरम्‍यान, खुनाचे कारण आणि मारेकरी अद्याप स्पस्ट झाले नाहीत.

Tags :  pimpri chinchwad, businessman, murder, crime