Sun, Jul 21, 2019 08:12होमपेज › Pune › पुणे : अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

पुणे : अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

Published On: Jun 02 2018 9:34AM | Last Updated: Jun 02 2018 9:34AMवाकड : प्रतिनिधी

अज्ञात वाहनाने धडक दिल्याने साठ वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रात्री अडीचच्या सुमारास ताथवडे येथे मुंबई-बंगळूरू महामार्गावर घडली. अपघातानंतर चालक वाहन घेऊन फरार झाला आहे.

हिंजवडी पोलिसांनी अज्ञात वाहनचालका विरोधात गुन्हा नोंद केला आहे. अपघातामध्ये मृत्यू झालेल्या वृद्धाची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.