होमपेज › Pune › भर उन्हाळ्यात वॉटर पार्क तिकिटे फ्री मिळवा आणि वर्षभर भरपूर कार्यक्रमही

भर उन्हाळ्यात वॉटर पार्क तिकिटे फ्री मिळवा आणि वर्षभर भरपूर कार्यक्रमही

Published On: Apr 22 2018 1:13AM | Last Updated: Apr 22 2018 12:43AMपुणे : प्रतिनिधी 

घर आणि करिअर संभाळताना ‘ति’ला हवी असते नवनवीन माहिती, समविचारी मैत्रिणींचे नेटवर्क. जगभरात घडणार्‍या घडामोडींची जाण आणि तिच्या कुटुंबाला उपयुक्‍त बदलांचे भान. घराचे व्यवस्थापन, मुलांचे शिक्षण, नोकरी वा उद्योग नातेसंबंध जोपासणे ही सगळी कसरत करताना तिला एक परिपूर्ण समंजस सोबतीची गरज असते. आणि त्याचसाठी ‘पुढारी’ घेऊन येत आहे ‘ती’च्यासाठी एक खास सोबती. जो तिला प्रत्येक क्षेत्रात सोबत तर करेलच, पण तिच्या चौफेर समृद्धीसाठी कायम साथ करेल.

‘कस्तुरी एलिट क्‍लब फॉर विमेन’. आजच्या स्त्रीची स्मार्ट सोबती. महिलांसाठी महाराष्ट्र पातळीवर कार्यरत एक व्यासपीठ; ज्यामध्ये तिच्यासाठी आहे माहिती आणि मनोरंजन करणार्‍या कार्यक्रमांची लयलूट. आता येत आहे, पुणेकर ‘ती’च्या साथीला.

उपक्रमांचे वेगळेपण : आर्थिक साक्षरता व स्वयंपूर्णता

आरोग्य-कायदा-शिक्षण-पर्यावरण-रेसिपीज् अशा अनेक विषयांवर नामांकित तज्ञांच्या सहभागाने इथे चर्चा, परिसंवाद, व्याख्याने, सेमिनार, कार्यशाळा आयोजित होतीलच. सभासद आणि कुटुंबियांची आरोग्य, आर्थिक साक्षरता आणि स्वयंपूर्णता हे ‘कस्तुरी एलिट क्‍लब फॉर विमेन’चे वैशिष्ट्य आहे. सभासदांना त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढावे, डोळस फायदेशीर गुंतवणुक करता यावी, उद्योग वा नोकरी व्यवसायाचे पर्याय समजावेत यासाठी ‘कस्तुरी’ तर्फे विनामूल्य सेमिनार व कार्यशाळा होतील. समविचारी महिलांशी येथे परिचय झाल्याने उद्योगव्यवसायाच्या काही संधी देखील उपलब्ध होतील.

महिलांसाठी ‘पुढारी’चा उपक्रम

भरा फक्त रु. 500/-
मिळवा भेटवस्तू तब्बल 4835 रु.च्या चक्क ‘फ्री’

कृष्णाई वॉटर पार्क तिकीटे रु. 1000/-
निर्लेप फ्राय पॅन रु. 395/-
नानल कॉस्मेटिक्स सौंदर्यप्रसाधने रु. 250/-
लीज ब्युटी संटर गिफ्ट व्हाऊचर रु. 350/- (हेड मसाज/मेनीक्युअर) 
विष्णु जी की रसोई रु. 370/-(एक थाळी सप्रेम भेट)
खॠझड हँडरायटिंग अ‍ॅनॅलिसीस रु. 2500/-

खवय्यांसाठी खास
पी. के. बिर्याणी हाऊस या लोकप्रिय फू्रड जॉईंटच्या तिनही शाखांमध्ये (कर्नेनगर, कोथरूड, पुणे सातारा रोड) 500 रु. हून आधिक खरेदीसाठी 10 % डिस्काऊंट.

‘फ्री वॉटर पार्क’ शुभारंभाची ऑफर
वाढता उन्हाळा आणि शाळेच्या सुट्या विचारात घेऊन वॉटर पार्क ला धमाल करता यावी यासाठी गिफ्ट पॅकेजचे मुख्य आकर्षण आहे. ‘कृष्णाई वॉटर’पार्कची तिकीटे ही शुभारंभाची ऑफर आहे. गु्रपने सभासदत्व घेऊन सहकुंटूंब वॉटर पार्क ला धमाल करायला शेकडो महिलांनी सुरूवात ही केली आहे. त्वरा करा. एका सभासदाला दोन तिकीट फ्री मिळतील.
 

वॉट्सअप करा मैत्रिणींना आणि नातेवाईकांना
अनेकजणी आपल्या मैत्रिणींसह सदस्य होत आहेत. आनेक विद्यार्थी या योजनेबद्दल आपल्या आईला... ताईला सांगताहेत याला कारण “भर उन्हाळ्यात मिळणारी कृष्णाई वाटॅर पार्कची तिकीटे”कस्तुरी सदस्यत्व घेऊन ग्रुपने वॉटरपार्कला जाणे सुरू देखील झाले आहे. तुम्हाला कळवायचय तुमच्या मित्रमैत्रिणींना वा नातेवाईकांना तुमचे नाव आणि वॉटसअप नंबर 8805021575 ला वॉट्सअप करा आणि आकर्षक पोस्टर मिळवा फॉरवर्ड करण्यासाठी