Wed, Sep 19, 2018 12:23होमपेज › Pune › विदया शिंदे यांची शिक्षक दिनीच मुख्याध्यापिका पदी नियुक्ती

विदया शिंदे यांची शिक्षक दिनीच मुख्याध्यापिका पदी नियुक्ती

Published On: Sep 05 2018 6:20PM | Last Updated: Sep 05 2018 6:20PMअजिंक्य झेंडे

पुणे महानगर पालिकेत गेली 30 वर्ष अविरत परीश्रम करुन अनेक पाल्यांना घडविले, अनेकांना वेळोवेळी मार्गदर्शन केले त्यातुनच अनेक विद्यार्थी घडले व आज विविध क्षेत्रात उत्तम कार्य करत आहेत. पुणे शिक्षण मंडळाचा आदर्श शिक्षक पुरस्कार तसेच पुणे महानगर पालिकेने 26 जानेवारी 2016 रोजी महापौरांच्या हस्ते गौरवचिन्ह देऊन सन्मान केला, हीच त्यांचा कष्टाची पावती. असे शिक्षक वेळोवेळी समाजाला योग्य मार्गदर्शन करत रहातात विदया शिंदे यांची शिक्षक दिनीच मुख्याध्यापिका पदी  नियुक्ती झाली.