होमपेज › Pune › युपीएससी पूर्व परीक्षेदरम्यान गोंधळ, घटनास्थळी पोलिस दाखल

UPSCPre परीक्षेवेळी गोंधळ; पोलिस दाखल

Published On: Jun 03 2018 10:59AM | Last Updated: Jun 03 2018 10:59AMपुणे : पुढारी ऑनलाईन 

आज युपीएससीची पूर्व परीक्षा सुरु आहे. या परीक्षेदरम्यान पुण्यात गोंधळ झला. त्यामुळे परीक्षा केंद्रावर पोलिसांना बोलवण्यात आले. 

हडपसर भागातील साधना विद्यालयात दिव्यांग  असलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू दिले नाही. त्यांना केंद्रावर येण्यास ४ मिनिटे वेळ झाला होता. अशा विद्यार्थ्यांना १५ मिनिटांपर्यंत उशिरा प्रवेश देण्याची मुभा असते, मात्र केवळ ४ मिनिटे उशीर झाला म्हणून विद्यार्थ्यांना परीक्षेस बसू दिले नाही. 

या केंद्रावर गोंधळ झाल्याने पोलिसांना बोलवण्यात आले आहे. 

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात 
 

Tags : pune, pune news, UPSC pre exam, hadapsar, sadhna vidyalay center,refuse admission for physically challenged