Mon, Sep 24, 2018 20:49होमपेज › Pune › पुणे : मराठा आरक्षणासाठी दुचाकी रॅली

पुणे : मराठा आरक्षणासाठी दुचाकी रॅली

Published On: Aug 06 2018 11:57AM | Last Updated: Aug 06 2018 11:57AMपुणे : प्रतिनिधी

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुण्यात आंदोलन सुरूच आहे. सोमवारी केशवनगर, मुंढवा गाव, हडपसर रेल्‍वे स्‍टेशन आणि पिंगळे वस्‍ती परिसरात मराठा क्रांती ठोक मोर्चाला पाठिंब्यासाठी दुचाकी रॅली काढण्यात आली. 

मराठा आरक्षणासाठी सर्व बाजारपेठा बंद ठेवून व्यापार्‍यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दिला. यावेळी मोर्चात मोठा जनसमुदाय सहभागी झाला होता.