Wed, Jul 24, 2019 14:44होमपेज › Pune › वारजेत पुन्हा सहा वाहनांची तोडफोड

वारजेत पुन्हा सहा वाहनांची तोडफोड

Published On: Jan 15 2018 8:54PM | Last Updated: Jan 15 2018 8:54PM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी

वारजेत टवाळखोरांनी हैदोस घालत पुन्हा एकदा तोडफोडीचे सत्र सुरु केलं आहे. 
ऐन संक्रांतीच्या दिवशी रामनगर मधील अचानक चौकामध्ये रस्त्याच्या कडेला पार्किंग केलेली  सहा वाहने ७ ते ८ जनांच्या टोळक्यांनी फोडल्याची घटना ताजी असतानाच आज (दि. 15) रोजी सायंकाळी ७.३० समारास वारजे रामनगर मधील बापुजी बुवा येथील सिसीटीव्ही कार्यन्वयीत असलेल्या मुख्य चौकामध्ये रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एकुण ६ वाहनांच्या पुन्हा काचा फोडल्या आहेत.