पुणे : पुढारी ऑनलाईन
दिवंगत नेते आर.आर.पाटील आबा यांच्या कन्येचा विवाह नुकताच पार पडला. पुण्यातील व्यावसायिक आनंद थोरात यांच्याशी स्मिता विवाहबद्ध झाल्या. पुण्यातील लक्ष्मी लॉन येथे हा विवाहसोहळा पार पडला. पाहूयात या लग्नाचे आणि कार्यक्रमांचे खास व्हिडिओ
आबांना दोन मुली व एक मुलगा आहे. लाडक्या ताईच्या लग्नाला सर्वांनीच उत्साहाने सहभाग घेतला होता. लग्नाच्या एक दिवस आधी स्मिता यांच्या सर्वच भावंडांनी त्यांच्यासाठी ‘फुलो का तारो का, सबका केहना है..एक हजारो मे मेरी बेहना है.’ हे गाणे सादर केले.
स्मिता आणि आनंद यांचा हळदी समारंभ