Sun, Aug 25, 2019 19:29होमपेज › Pune › आबांच्या कन्येचा विवाह सोहळा (Exclusive Photos)

आबांच्या कन्येचा विवाह सोहळा (Exclusive Photos)

Published On: May 02 2018 10:27AM | Last Updated: May 02 2018 11:25AMपुणे : पुढारी ऑनलाईन

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत आर.आर.पाटील यांची कन्या आणि राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्ष स्मिता पाटील यांचा विवाह उद्योजक आनंद थोरात यांच्यासोबत झाला. पुण्यातील लक्ष्मी लॉन्स येथे स्मिता आणि आनंद विवाहबंधनात अडकले. या नवविवाहीत जोडप्याला आशिर्वाद देण्यासाठी अनेक राजकीय मंडळी उपस्थित होती. 

स्मिता यांचा विवाह पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांचा पुतण्या आनंद थोरात यांच्याशी नोव्हेंबर २०१७ मध्ये निश्चित झाला होता. आनंद थोरात यांनी ऑस्ट्रेलियात बिझनेस मॅनेजमेंटमधून शिक्षण पूर्ण केले असून सध्या ते पुण्यामध्ये व्यवसाय करत आहेत. 

Image may contain: 1 person, smiling

Image may contain: 1 person

Image may contain: 1 person, standing

Image may contain: 2 people, people smiling, people standing

Image may contain: 1 person, on stage and standing

Image may contain: 2 people, people sitting

Image may contain: 3 people

Image may contain: 1 person, standing

 

Image may contain: 5 people, people standing and people on stage

Image may contain: 6 people, people standing and wedding

Image may contain: one or more people and people on stage

Image may contain: 3 people, indoor

Image may contain: 7 people, including अमोल पिसाळ माऊली, people smiling, people standing

Image may contain: 8 people, people standing

Image may contain: one or more people, people standing and outdoor

स्मिता यांच्या विवाहासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वत: पुढाकार घेतला होता. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, अजित पवार, राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांसह आदी मान्यवर उपस्थित होते.

Image may contain: one or more people, people standing and outdoor

Image may contain: 5 people, people standing

Image may contain: 4 people, people standing

या लग्नात स्वत: पुढाकार घेत अजित पवार पाहुणे मंडळींच्या स्वागताला उभे होते. तर सुप्रिया सुळे यांनीही स्वत: पाहुण्यांना अक्षता वाटल्या. यावेळी भावूक झालेल्या आर.आर.पाटील यांच्या पत्नी सुमनताई व आबांच्या आईंचे सांत्वनही सुप्रिया सुळेंनी केले.

Image may contain: 2 people, people standing and people dancing

Image may contain: 5 people, people smiling, people standing

Image may contain: 3 people, crowd and outdoor

Image may contain: 8 people, people smiling, people standing and outdoor