Tue, Jul 23, 2019 06:18होमपेज › Pune › अनुभवा चित्रमय वारी (Photo Gallery)

अनुभवा चित्रमय वारी (Photo Gallery)

Published On: Jul 09 2018 12:15PM | Last Updated: Jul 09 2018 12:15PMपुणे: पुढारी ऑनलाईन

संत ज्ञानेश्‍वर माउली आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या रविवारी पुण्यात मुक्कामी होत्या. पालखी विठोबा मंदिरात माउलींच्या पादुकांचे, तर नाना पेठेतील निवडुंग्या विठ्ठल मंदिरात तुकोबांच्या पादुकांचे भाविक दर्शन घेत होते.  

ज्ञानेश्‍वर माउली आणि तुकोबाराय यांच्या पालख्या पुण्यात शनिवारपासून मुक्कामी आहेत. त्यामुळे वारकर्‍यांनी रविवारी दिवसभर शहरातील विविध ऐतिहासिक व पर्यटन स्थळांची सैर केली. वारकर्‍यांना शनिवारवाड्यासोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही.

Image may contain: 3 people, including नितिन सखाराम जाधव मराठा, people standing, hat and beard

संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे दर्शन घेतल्यानंतर अनेक भाविकांनी पालखी सारथ्य केले. अनेकांनी हे क्षण आपल्या मोबाईल कॅमेर्‍यात कैद केले. 

Image may contain: 4 people, including Arun More, outdoor

पालखीस्थळी या चिमुकल्या वारकर्‍याने लक्ष वेधून घेतले.

Image may contain: 1 person

चिमुकलीचेही विठ्ठल...विठ्ठल...

Image may contain: 1 person, outdoor

वारकर्‍याची वामकुक्षी... 

Image may contain: one or more people and people sitting

पालखीच्या दर्शनासाठी आलेल्या मायलेकींना सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. 

Image may contain: 3 people

Image may contain: 2 people, outdoor

Image may contain: 1 person, outdoor