Tue, Apr 23, 2019 19:40



होमपेज › Pune › गुन्हेगाराकडून वारजे पोलिसांनी शस्त्र साठा पकडला

गुन्हेगाराकडून वारजे पोलिसांनी शस्त्र साठा पकडला

Published On: Jul 29 2018 12:16PM | Last Updated: Jul 29 2018 12:15PM



पुणे : प्रतिनिधी

कुविख्यात गुन्हेगाराला वारजे माळवाडी पोलिसांनी पकडल्यानंतर त्यांच्याकडून मोठा शस्त्र साठा मिळाला आहे. तीन पिस्तुल आणि काही काडतुसे जप्त केले आहेत. तर त्याने विक्री केलेले 2 पिस्तुल नोगडी पोलिसांनी यापूर्वी पकडले आहेत. 

नीळकंठ राऊत (रा. पुणे) असे अटक करण्यात आल्याचे नाव आहे. त्याच्यावर शहरातील विविध पोलीस ठाण्यात आर्म ऍक्टसह घरफोड्या आणि इतर गुन्हे दाखल आहेत.