Wed, Apr 24, 2019 19:31होमपेज › Pune › भीषण अपघातात तीन विद्यार्थी ठार

भीषण अपघातात तीन विद्यार्थी ठार

Published On: Mar 25 2018 2:12AM | Last Updated: Mar 25 2018 1:57AM
पिंपरी : प्रतिनिधी 

भरधाव मोटारीची धडक बसून झालेल्या भीषण अपघातामध्ये वडगाव शेरी परिसरातील ख्राइस्ट महाविद्यालयातील तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. दोघांचा जागीच, तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. एकजण गंभीर जखमी आहे. हा अपघात चांदणी चौक-भूगाव रस्त्यावर हॉटेल वुड्ससमोर रात्री दीडला घडला. मानस उपाध्याय (18, रा. न्याती अम्पायर, खराडी) आणि कुणाल शर्मा (18, रा. विमाननगर, पुणे) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. शुभम मदार (18, रा. पुणे) याचा उपचारादरम्यान शनिवारी सकाळी मृत्यू झाला.
 

 

tags : Pimpri,news, Motor, accident ,Three, students, died,