Mon, Aug 19, 2019 17:39होमपेज › Pune › पिंपरी चिंचवड महापालिका महापौरपदी राहुल जाधव यांची वर्णी लागणार

पिंपरी चिंचवड महापालिका महापौरपदी राहुल जाधव यांची वर्णी लागणार

Published On: Jul 31 2018 4:49PM | Last Updated: Jul 31 2018 5:06PMपुणे : प्रतिनिधी

पिंपरी -चिंचवड महापालिकेच्‍या महापौरपदी चिखलीचे राहुल जाधव यांची निवड निश्चित झाली. त्यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. ते भाजपचे दुसरे महापौर ठरणार आहेत.


तर उपमहापौर पदासाठी चिंचवडचे सचिन चिंचवडे यांनी अर्ज सादर केला. राहूल जाधव यांचे पद निश्चित झाले आहे. शनिवारी (दि.4)  सकाळी 11ला विषेश सर्वसाधारण सभेत त्यावर शिक्कामोर्तब होणार आहे.