Tue, Apr 23, 2019 23:55होमपेज › Pune › पुणे : पीएमपीएलचे निलंबीत कर्मचारी पुन्हा कामावर

पुणे : पीएमपीएलचे निलंबीत कर्मचारी पुन्हा कामावर

Published On: Feb 14 2018 2:33PM | Last Updated: Feb 14 2018 4:09PMपूणे : प्रतिनिधी 

पुणे महानगर परिवहन महामंडळांचे निलंबीत केलेले कर्मचारी पून्हा कामावर रूजू होणार आहेत. या अधिकाऱ्यांमध्ये अधिकारी, कर्मचारी यांच्यासह १५८ जणांचा समावेश आहे. या सर्वांना पून्हा कामावर घेण्याचा निर्णय आज संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. 

पीएमपीएलचे अधीकारी तसेच 158 कर्मचारी ,वैद्यकीय रजेवर असलेले कर्मचारी, या सर्व जणांना पुन्हां सेवेत घेण्यात येणार आहे. याशिवाय जेष्ठ नागरिकांना देण्यात येणारी पास सवलत कायम ठेवण्यात आली आहे.

पुणे : कामावरून काढल्याने पीएमपीएलच्या कामगाराची आत्महत्या