Wed, Sep 26, 2018 12:32होमपेज › Pune › बारामतीत प्रशासकीय भवन समोर आंदोलकांचा ठिय्या (video)

बारामतीत प्रशासकीय भवन समोर आंदोलकांचा ठिय्या (video)

Published On: Jul 24 2018 1:28PM | Last Updated: Jul 24 2018 1:59PMबारामती : प्रतिनिधी
मराठा समाजाला आरक्षण मिळावे आणि मागण्या मान्य होइपर्यंत बारामती येथील प्रशासकीय भवन मधील कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय बारामती येथील प्रशासकीय भवन येथे झालेल्या मराठा मोर्चात करण्यात आली. येथील कार्यालयासमोर युवकांनी ठिय्या आंदोलन करून शासनाचा निषेध करण्यात आला. 

संतप्त अंदोलकानी प्रशासकीय भवन कार्यालयाच्या काचा फोडून आपला संताप व्यक्त केला. मंगळवार सकाळ पासूनच संपूर्ण बारामती बंद ठेवून  मराठा मोर्चाला पाठिंबा देण्यात आला.