Wed, Jul 24, 2019 14:11होमपेज › Pune › भिडे आणि एकबोटेंना वाचविण्यासाठी आम्हाला अटक;एल्गार परिषद आयोजकांचा आरोप

‘भिडे एकबोटेंना वाचविण्यासाठी आम्हाला अटक’(Video)

Published On: Jun 06 2018 4:12PM | Last Updated: Jun 06 2018 4:50PMपुणे : प्रतिनिधी

कोरेगाव भीमा दंगलप्रकरणात संभाजी भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे यांना अडकविण्यासाठी सुधीर ढवळे आणि इतरांना अटक केल्याचा आरोप एल्गार परिषदचे आयोजकांनी पत्रकर परिषदेत केला आहे. पुणे पोलिसांकडून एल्गार परिषदेच्या काही लोकांना अटक करण्यात आली होती. 

पुणे पोलिसांकडून सुधीर ढवळे, रोना विल्सन तसेच सुरेंद्र गडलिंग यांना बुधवारी अटक केल्यानंतर एल्गार परिषदेचे आयोजक आणि कबीर कला मंचाच्या कलाकारांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी हे आरोप केले आहेत. महाराष्ट्र व पुण्यातील आंबेडकर संघटनाची बैठक घेणार.