Fri, Nov 16, 2018 08:45होमपेज › Pune › पिंपरी : चरोली फाटा येथे अपघात, दोघांचा मृत्‍यू 

पिंपरी : चरोली फाटा येथे अपघात, दोघांचा मृत्‍यू 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी 

समोरून जाणाऱ्या आयशर टेम्पोला पाठीमागून धड़क दिल्याने झालेल्‍या अपघातात चाकाखाली सापडून दोघांचा मृत्यू झाला आहे. तर, एक जण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात चरोली फाटा येथे सोमवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास घडला. दिघी पोलिस घटनास्थली दाखल झाले असून, तपास सुरु आहे. मृत्यू झालेल्यांची नावे अद्याप समजली नाहीत.

Tags : pimpri chinchwad, Escher tempo, accident, 


  •