Mon, Nov 19, 2018 13:27होमपेज › Pune › पुणे : डीएसके यांच्या सहा आलिशान गाड्या जप्त

पुणे : डीएसके यांच्या सहा आलिशान गाड्या जप्त

Published On: Feb 26 2018 5:23PM | Last Updated: Feb 26 2018 5:23PMपुणे : प्रतिनिधी

ठेवीदारांचे पैसे परत न केल्याप्रकरणी पोलिस कोठडीत असणाऱ्या डी. एस. कुलकर्णी यांच्या सहा आलिशान गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. सोमवारी आर्थिक गुन्हे शाखेकडून या गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.

यामध्ये पोर्षे, दोन बीएमडब्ल्यू, टोयाटो कॅमरी, एमव्ही आगस्ट या गाड्यांचा समावेश आहे. या सर्व गाड्यांची किंमत अंदाजे 5 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.