Tue, May 21, 2019 22:45होमपेज › Pune › जॉन अब्राहम, मनोज वाजपेयी विरोधात दावा

जॉन अब्राहम, मनोज वाजपेयी विरोधात दावा

Published On: Jul 27 2018 1:26AM | Last Updated: Jul 27 2018 1:04AMपुणे : प्रतिनिधी 

आगामी सत्यमेव जयते या चित्रपटाच्या पोस्टरवर राष्ट्रध्वज अर्धवट जळालेला दाखवून राजमुद्रेचाही आक्षेपार्ह वापर केल्याप्रकरणी सिने अभिनेता जॉन अब्राहम, मनोज वाजपेयी, निर्माता कृष्णकुमार यांच्या विरोधात शिवाजीनगर येथील न्यायालयात अ‍ॅड. वाजेद खान (बिडकर) यांनी दावा दाखल केला आहे. याप्रकरणावरील पुढील सुनावणी 31 जुलै रोजी होणार आहे.