Sat, Apr 20, 2019 17:51होमपेज › Pune › खात्री करूनच बाटलीबंद पाणी घ्यावे

खात्री करूनच बाटलीबंद पाणी घ्यावे

Published On: Jan 30 2018 2:19AM | Last Updated: Jan 30 2018 12:07AM चंदननगर  : वार्ताहर 

आजकाल बाटलीबंद शुद्ध पाणी पुरवणार्‍या कंपन्यांमध्ये अत्याधुनिक शुद्धीकरण यंत्रणा वापरून अधिक सुरक्षित आणि स्वच्छ पाणी पुरवठा करण्यावर भर दिला जात आहे.  यामध्ये र्र्िींरीर्रींळ  ही कंपनी आघाडीवर आहे.  या कंपनीमध्ये पाणी शुद्धीकरण करण्यासाठी अत्याधुनिक आर.ओ. मशिनचा वापर केला जातो. तिची क्षमता 25 हजार लिटर प्रतितास असून ही कंपनी पुण्यामध्ये सर्वात मोठी आहे.
या कंपनीमध्ये कुठल्याही प्रकारचे र्हीारप लेपींराळपरींळेप न होता मशिनद्वारे शुद्धीकरण केले जाते.   या मशिनची कार्यक्षमता तासाला 600 जार असून यामध्ये जार  6 वेळा आतून धुतला जातो. त्यामुळे जार पूर्णपणे निर्जंतुक होतो.

या मशिनबद्दल या संकेतस्थळावर माहिती दिली आहे.   या कंपनीमध्ये पाणी निर्जंतुक करण्यासाठी चा वापर केला जातो.   अनधिकृत कंपन्या अवघ्या अडीच लाखांत प्लांट उभारतात.  ब्रंडेड कंपन्यांचे डुप्लीकेशन करणार्‍या या  कंपन्या भंगारवाल्यांकडून, दुकानदारांकडून  ब्रँडेड कंपन्यांच्या रिकाम्या बाटल्या घेतात. त्या फक्त पाण्याच्या फवार्‍याने धुवून घेतात. त्यानंतर त्यामध्ये पाइपद्वारे  फक्त फिल्टर केलेले पाणी भरले जाते.  सर्व ग्राहकांनी विकत घेतलेली बॉटल, पाण्याचा जार यांची कंपनी, त्यावरील बी.आय.एस. मार्क या बाबींकडे लक्ष देणे गरजेचे असे आवाहन र्र्िींरीर्रींळ वे संचालक  व पुणे जिल्हा वॉटर बॉटल असो.चे अध्यक्ष ललित गलांडे (पाटील) यांनी केले आहे.