Wed, Aug 21, 2019 01:55होमपेज › Pune › सीबीएसई दहावीची परीक्षा ५ मार्चपासून

सीबीएसई दहावीची परीक्षा ५ मार्चपासून

Published On: Jan 12 2018 1:56AM | Last Updated: Jan 11 2018 10:47PM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात येणारी दहावी आणि बारावीची परीक्षा 5 मार्चपासून सुरू होणार आहे. या वेळापत्रकानुसार 5 मार्चपासून सुरू होणारी परीक्षा 4 एप्रिलपर्यंत चालेल;

तर बारावीची परीक्षा 12 एप्रिलपर्यंत चालणार आहे. दोन्ही परीक्षांचे वेळापत्रक www.cbse.nic.in संकेतस्थळावर पाहता येईल.