Wed, Jul 24, 2019 12:03होमपेज › Pune › पुण्यात लुल्‍लानगरमध्ये तीन दुचाकी पेटवल्या

पुण्यात लुल्‍लानगरमध्ये तीन दुचाकी पेटवल्या

Published On: Apr 09 2018 9:42AM | Last Updated: Apr 09 2018 9:42AMपुणे : प्रतिनिधी 

कोंढवा भागातील लूल्ला नगर परिसरात तीन दुचाकींना तर रस्ता पेठ येथे केईएम रुग्णालयाजवळ आग लागल्याच्या घटना आज पहाटे घडली.

लुल्लानगरमधील कुबेरा पार्क येथे पार्क केलेल्या तीन दुचाकींना पहाटे पाच वाजता आग लागली. तसेच केईएम रुग्णालयाजवळ सात हातगाडय़ादेखील पहाटे पाचच्या सुमारास पेटल्या. दरम्यान अग्नीशमन दलाकडून दोन्ही ठिकाणच्या आग आटोक्यात आणण्यात आल्या. दोन्ही ठिकाणी कुणीतरी आग लावली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.