Mon, Aug 19, 2019 07:38होमपेज › Pune › पुणे विद्यापीठातील एक रम्य सकाळ (Photo Gallery)

पुणे विद्यापीठातील एक रम्य सकाळ (Photo Gallery)

Published On: Mar 24 2018 6:53PM | Last Updated: Mar 24 2018 6:51PMसध्या उन्हाच्या झळा सोसणाऱ्या पुण्यात आल्हाददायक वातावरण अनुभवायला मिळत आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात. विद्यापीठातील एक रम्य सकाळ टिपली आहे, पुणे 'पुढारी'चे प्रतिनिधी लक्ष्मण खोत यांनी...