Wed, Mar 27, 2019 05:58होमपेज › Pune › सराईत गुन्हेगाराकडून १४ रिवाँल्वर जप्त 

सराईत गुन्हेगाराकडून १४ रिवाँल्वर जप्त 

Published On: Feb 16 2018 11:13PM | Last Updated: Feb 16 2018 11:13PMपुणे : प्रतिनिधी 

गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंध पथकाने सराईत गुन्हेगाराकडून १४ देशी रिलाँल्‍वर जप्त केले आहेत. संतोश नातु (वय, २९ रा. महर्षीनगर) असे पोलिसांनी रिलाँल्‍वर जप्त करून ताब्‍यात घेतलेल्‍या गुन्हेगाराचे नाव आहे. 

नातु हा दत्तवाडी येथील एका राजकीय नेत्याची हत्या करणार होता. पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्‍यानंतर त्‍याला अटक करण्यता आली. त्याला २२ तारखे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून, पुढील तपास सुरु आहे.