जेम्स पेबल्स, मिशेल मेयर, डिडिएर क्लोझ यांना भौतिकशास्त्रातील नोबेल

Last Updated: Oct 08 2019 4:47PM
Responsive image

Responsive image

स्टॉकहोम : पुढारी ऑनलाईन 

स्वीडनची राजधानी स्टॉकहोम येथे मंगळवारी भौतिकशास्त्रामधील नोबेल पारितोषिकाची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी जेम्स पेबल्स, मिशेल मेयर आणि डिडिएर क्लोझ या तीन शास्त्रज्ञांना भौतिकशास्त्रातील नोबेल जाहीर केले आहे. 

जेम्स पेबल्स यांना भौतिक ब्रह्मांड विज्ञानातील सैद्धांतिक शोधासाठी, तर, मिशेल मेयर आणि डिडिएर क्वेलोज यांना सौर-प्रकारच्या तारेभोवती फिरणार्‍या एक्झोप्लानेटच्या शोधासाठी संयुक्तपणे नोबेल पारितोषिक जाहीर झाले आहे. पारितोषीकाच्या बक्षिसाची अर्धी रक्कम जेम्स पीबल्सला यांना तर, उर्वरित अर्धी रक्कम इतर दोन शास्त्रज्ञांमध्ये वाटली जाणार आहे. 

यापूर्वी सोमवारी अमेरिकेचे विल्यम केलिन आणि ब्रिटनचे ग्रेग सेमेन्झा आणि पीटर रॅटक्लिफ यांना वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आले होते. अंबाजोगाई येथे पुरुष जातीचे अर्भक चोरीला


रासप कार्यकर्त्यांचा आघाडीला पाठिंबा : जयंत पाटील


नव महाराष्ट्र घडविण्यासाठी भाजपाला मतदान करा : जे. पी. नड्डा


जनतेसाठी आम्ही स्वयंपाक करू, फक्‍त ‘त्या’ धरणातील पाणी नको : ठाकरे


अध्यक्ष होताच गांगुलीचा 'सीओए'वर निशाणा


भ्रष्टाचाराच्या माध्यमातून आपली घरे भरल्यानेच त्यांची वाईट अवस्था : मुख्यमंत्री 


नवसाने आलेल्या सरकारने राज्य उद्ध्वस्त केले : धनंजय मुंडे


‘हिरकणी’चा ट्रेलर पाहिला का? (Video)


अयोध्याप्रकरणी केवळ मुस्लिमांनाच प्रश्न विचारले जातात, राजीव धवन यांचा आरोप


 ...म्हणून शरीरसंबंधाची मागणी व्हायची; रिचाचा धक्कादायक खुलासा