गुडनॉफ, व्हिटिंगहॅम, योशिनो यांना रसायनशास्त्राचे नोबेल

Last Updated: Oct 09 2019 4:14PM
Responsive image
जॉन बी गुडनॉफ, एम स्टॅनले व्हिटिंगहॅम आणि अकिरा योशिनो

Responsive image

स्टॉकहोम : पुढारी ऑनलाईन

रसायनशास्त्रातील २०१९ चे नोबेल पुरस्कार अमेरिकेच्या जॉन बी गुडनॉफ, इंग्लंडच्या एम स्टॅनले व्हिटिंगहॅम आणि जपानच्या अकिरा योशिनो या शास्त्रज्ञांना विभागून जाहीर करण्यात आला आहे. स्वीडनची राजधानी स्टॉकहोम येथे आज, बुधवारी याची घोषणा करण्यात आली. या तिन्ही शास्त्रज्ञांनी लिथियम-आयन बॅटरीच्या विकासासाठी अथक संशोधन केले असून त्यांच्या या कामाचा गौरव नोबेल पुरस्काराने झाला आहे. 

लिथियम-आयन बॅटरीने मानवाच्या जीवनात क्रांती आणली आहे. मोबाईल फोनपासून लॅपटॉप आणि इलेक्ट्रिक वाहनांपर्यंत सर्व गोष्टींमध्ये लिथियम आयन बॅटरीचा वापर केला जातो. 
 अंबाजोगाई येथे पुरुष जातीचे अर्भक चोरीला


रासप कार्यकर्त्यांचा आघाडीला पाठिंबा : जयंत पाटील


नव महाराष्ट्र घडविण्यासाठी भाजपाला मतदान करा : जे. पी. नड्डा


जनतेसाठी आम्ही स्वयंपाक करू, फक्‍त ‘त्या’ धरणातील पाणी नको : ठाकरे


अध्यक्ष होताच गांगुलीचा 'सीओए'वर निशाणा


भ्रष्टाचाराच्या माध्यमातून आपली घरे भरल्यानेच त्यांची वाईट अवस्था : मुख्यमंत्री 


नवसाने आलेल्या सरकारने राज्य उद्ध्वस्त केले : धनंजय मुंडे


‘हिरकणी’चा ट्रेलर पाहिला का? (Video)


अयोध्याप्रकरणी केवळ मुस्लिमांनाच प्रश्न विचारले जातात, राजीव धवन यांचा आरोप


 ...म्हणून शरीरसंबंधाची मागणी व्हायची; रिचाचा धक्कादायक खुलासा