Wed, Feb 26, 2020 10:46होमपेज › None › माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांची प्रकृती आणखी खालावली

माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांची प्रकृती आणखी खालावली

Published On: Aug 18 2019 10:25PM | Last Updated: Aug 18 2019 10:25PM

संग्रहित छायाचित्रनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

केंद्रीय माजी अर्थमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांची प्रकृती आणखी खालवली आहे. त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला आहे. जेटली हे उपचारांना प्रतिसाद देत नसल्याचे सुत्रांकडून समजते आहे. त्यांना लाईफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवण्यात आले आहे. तसेच एक्स्ट्राकोर्पोरियल मेंब्रेन ऑक्सिजनेशन (इसीएमओ) आणि इंट्रा-एओर्टिक बलून पंप (आयएबीपी) सपोर्टही देण्यात आला आहे.