Fri, Dec 13, 2019 00:39होमपेज › National › दिल्ली : कारगिल 'विजयी दौड़'ला नागरिकांची मोठी गर्दी (video)

दिल्ली : कारगिल 'विजयी दौड़'ला नागरिकांची मोठी गर्दी (video)

Published On: Jul 21 2019 8:10AM | Last Updated: Jul 21 2019 8:14AM
दिल्ली : पुढारी ऑनलाईन

राजधानी दिल्लीच्या विजय चौकातून 'कारगिल विजय दौड़' सुरु झाली आहे. लेफ्टनंट जनरल अश्वनी कुमार यांनी झेंडा दाखवून या दौड़चे उद्धाटन केले.  

कारगिल विजय दिवसानिमित्ताने 'कारगिल विजय दौड़' आयोजित करण्यात आली आहे. विजयी चौकातून या दौड़ला सुरूवात झाली. ही दौड़ इंडिया गेट पर्यंत असणार आहे. यात दिल्लीतील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.