Fri, Nov 24, 2017 20:08होमपेज › National › राष्ट्रपती निवडणूक:तेव्हाची आणि आताची 

राष्ट्रपती निवडणूक:तेव्हाची आणि आताची 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

नवी दिल्ली: पुढारी ऑनलाइन वृत्त 

राष्ट्रपतिपदासाठी देशभरात मतदानाला सोमवारी सकाळी सुरुवात झाली. देशभरातील खासदार,आमदार मतदानाचा हक्क बजावत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपचे अध्यक्ष अमित शहा आदींनी मतदानाचा हक्क बजावला. 

सोशल मीडियावर १९५७साली झालेल्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीचे फोटो व्हायरल होत आहेत.या फोटोंमध्ये संसदेत खासदार मतदान करण्यासाठी रांगेत उभे असलेले दिसत आहेत.त्याच बरोबर पंतप्रधान जवाहरलाल नेहरु  यांनी मतदानाचा हक्क बजावताना दिसत आहेत.