नाशिक : गाडी पुलावर आदळून मायलेकाचा मृत्यू

Last Updated: Mar 30 2020 8:39AM
Responsive image
संग्रहित


येवला : पुढारी वृत्तसेवा

नाशिक-औरंगाबाद राज्य मार्गावर येवला तालुक्यातील जळगाव नेऊर येथे इंडिका गाडीचे टायर फुटल्याने गाडी पुलावर आदळून अपघात झाला. या अपघातात दोनजण जागीच ठार झाले. या मृतांमध्ये आई व मुलाचा समावेश आहे.  

वाचा : मुंबईतील परप्रांतीयांचा लोंढा नाशिकच्या वेशीवर

नाशिक मधून येवलामार्गे पैठण तालुक्यातील बिडकीन या गावी जात होते. इंडिकामध्ये पाच जण प्रवास करत होते. यातील आई व मुलगा जागीच ठार झाले आहेत. तर दोन मुले व वडील हे तिघे जखमी झाले आहेत. या जखमींवर येवला येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.   

वाचा : नाशिकमध्येही कोरोनाचा शिरकावarticleId: "185574", img: "Article image URL", tags: "nashik, accident, died, spot, tire, burst, bridge, pudhari news, पुढारी न्यूज",