Sat, Jul 20, 2019 23:22होमपेज › Nashik › वाळूच्या ट्रकखाली चिरडल्याने शिक्षकाचा मृत्‍यू 

वाळूच्या ट्रकखाली चिरडल्याने शिक्षकाचा मृत्‍यू 

Published On: Apr 26 2018 3:04PM | Last Updated: Apr 26 2018 3:04PMनाशिक : प्रतिनिधी

वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रकखाली चिरडल्‍याने शिक्षकाचा मृत्‍यू झाला आहे.  बाळू शांताराम दराडे असे मृत्‍यू झालेल्‍या शिक्षकाचे नाव आहे. येवला तालुक्यातील मुखेड परिसरात हा अपघात झाला. 

Tags : nashik, district, yevla, taluka, muked area, teacher, accident