Mon, Sep 24, 2018 05:10होमपेज › Nashik › नाशिक : सिन्नरला कार अपघातात तीन ठार

नाशिक : सिन्नरला कार अपघातात तीन ठार

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सिन्नर :

 नाशिक-पुणे महामार्गावरील गुरेवाडी फाटयाजवळ कार पलटी होऊन झालेल्या अपघातात तीन प्रवाशी जागीच ठार झाले. ही घटना गुरेवाडी फाट्‍याजवळ आज शुक्रवार (दि.३०) दुपारी पावणे दोनच्या सुमारास घडली.

 मयत तिन्ही प्रवाशी नाशिकरोडच्या जेलरोड परिसरात वास्तव्यास आहे. वर्षा जगदीश अमेसर, जितू राम अमेसर, सीमा राम अमेसर अशी मयतांची नावे आहेत. गेल्या दोन महिन्यांतील हा तिसरा भीषण अपघात गुरेवाडी फाटयाजवळ झाला आहे.

Tags : sinner, nashik pune highway ,car accident, three passenger, killed,


  •