Wed, Apr 24, 2019 07:36होमपेज › Nashik › प्रभाग 13 पोटनिवडणूक अवघे 39 टक्के मतदान

प्रभाग 13 पोटनिवडणूक अवघे 39 टक्के मतदान

Published On: Apr 07 2018 1:38AM | Last Updated: Apr 06 2018 11:19PMनाशिक : प्रतिनिधी

मनसे नगरसेविका सुरेखा भोसले यांच्या निधनामुळे रिक्‍त झालेल्या प्रभाग क्र.13 (क) पोटनिवडणुकीसाठी शुक्रवारी (दि.6) अवघे 52 टक्के मतदानाची नोंद झाली. मतदारांमध्ये फारसा उत्साह पाहायला मिळाला नाही. दरम्यान, शनिवारी (दि.7) सकाळी गंगापूररोड येथील शिवसत्य क्रीडा मैदान येथे मतमोजणीला प्रारंभ होणार असून, दुपारपर्यंत विजयाचे चित्र स्पष्ट होईल. सहानुभूतीच्या लाटेवर मनसेचे इंजिन धावणार का, याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. तसेच, भाजपा व शिवसेनेनेही जोर लावल्याने विजयश्री कोण खेचून आणणार याबाबत नागरिकांना उत्सुकता आहे.

Tags : Nashik, second term, ward election, only, 39 percent, voting