Fri, Jul 19, 2019 00:58होमपेज › Nashik › रिक्षाला अज्ञात वाहनाची धडक, ७ जण ठार 

नाशिक : रिक्षाला अज्ञात वाहनाची धडक, ७ ठार 

Published On: Dec 28 2017 8:23AM | Last Updated: Dec 28 2017 1:05PM

बुकमार्क करा
नाशिक : प्रतिनिधी

सटाणा-मालेगाव रस्त्यावर रिक्षाला अज्ञात वाहनाने धडक दिल्‍याने झालेल्‍या अपघातात ७ जण ठार झाले आहेत. संजय दामू पंधडे (वय, ३४, रा. अयोध्या नगर, मालेगाव), अलीम शेख नयार (वय ३४, रा. चोपडा), रहेमततूलला गोहर घसमी (रा. इमाणपूर,उत्तरप्रदेश), राजेशकुमार गुप्ता( वय, २८, करमपूरा झारखंड), कैलासप्रसाद गुप्ता (रा. झारखंड), शाहूद आलम साफिक हसन(वय, ४०, रा. झारखंड) अशी अपघातात ठार झालेल्‍यांची नावे आहेत.