Sun, May 26, 2019 15:14होमपेज › Nashik › गोदावरी नदीपात्रात आढळला अल्‍पवयीन मुलीचा मृतदेह

गोदावरी नदीपात्रात आढळला अल्‍पवयीन मुलीचा मृतदेह

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

उपनगर : प्रतिनिधी

जेलरोड, दसक गोदावरी नदिपात्रात आज शुक्रवार सकाळी 10 च्या सुनारास  १६ वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आला. पोलिस आणि अग्‍निशामक दल यांच्या सहयोगातुन हा मृतदेह बाहेर काढण्यात आला. ही घटना आदगाव पोलिस स्‍टेशनच्या हद्‍दीत घडली आहे.

सदर मुलीचे नाव प्रेरणा कुलदीप चव्हाण असे असून ही त्रिपती नगर, उपनगर येथे राहत असल्याचे मुलीच्या नातेवाकांनी सांगितले. 28 तारखेला उपनगर पोलिस स्‍टेशनमध्ये प्रेरणाची हरवल्‍याची तक्रार नोंदवण्यात आली होती. मात्र प्रेरणाचा मृतदेह अशाप्रकारे गोदावरी पात्रात सापडल्‍याने तीच्या घरच्यांना धक्‍का बसला आहे.
 


  •