Fri, Jan 18, 2019 10:10होमपेज › Nashik › नाशिक : पतीने धारदार शस्‍त्राने केला पत्नीचा खून

नाशिक : पतीने धारदार शस्‍त्राने केला पत्नीचा खून

Published On: Jan 16 2018 3:35PM | Last Updated: Jan 16 2018 3:35PM

बुकमार्क करा
नाशिक : प्रतिनिधी

चांदवड तालुक्यातील बहादुरी येथे पतीने पत्नीचा धारधार शस्‍त्राच्या सहाय्याने वार करून खून केल्‍याची घटना घडली आहे. पत्नी मयत झाल्यावर पतीने स्वतः विषारी औषध सेवन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

 पतीची प्रकृती चिंताजनक असून, त्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. या घटनेची माहिती मिळताच वडनेरभैरवचे सहाय्यक पोलीस निरिक्षक नितीन पाटील व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला आहे.