होमपेज › Nashik › नाशिक : सातपूरमधील प्रबुद्ध नगरमध्ये दुचाकी जाळली

नाशिक : सातपूरमधील प्रबुद्ध नगरमध्ये दुचाकी जाळली

Published On: Mar 01 2018 7:17PM | Last Updated: Mar 01 2018 7:17PMसातपूर : प्रतिनिधी

सातपूर येथील प्रबुद्धनगरमध्ये बुधवारी मध्यरात्री एक वाजता एका दुचाकीला जाळल्याची घटना घडली आहे. याबाबत अज्ञातां विराधोत सातपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कार्तिक बाळू गोसावी (गौतम चौक, प्रबुद्धनगर) यांच्या घरासमोर लावण्यात आलेली दुचाकी रात्री जाळल्‍याची घटना घडली आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.