Thu, Jan 17, 2019 17:02होमपेज › Nashik › आजोंद्याबाबा मंदिर निष्कासित करण्याची कारवाई सुरु

आजोंद्याबाबा मंदिर निष्कासित करण्याची कारवाई सुरु

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

मालेगाव : भायगाव शिवारातील अनधिकृत आजोंद्याबाबा मंदिर निष्कासित करण्याची कारवाई सुरु करण्यात आली आहे. भाविक, नागरिकांची मोठी गर्दी असून मनपाचे अधिकारी वरिष्ठ पोलिस अधिकारी येथे ठाण मांडून आहेत. या कारवाईनंतर मोसम चौकातील शनि मंदिराचे अतिक्रमण काढले जाणार आहे.