Wed, Sep 19, 2018 22:05होमपेज › Nashik › ‘जलयुक्त शिवार’चा चांदवडला पुरस्कार

‘जलयुक्त शिवार’चा चांदवडला पुरस्कार

Published On: Jan 05 2018 1:17AM | Last Updated: Jan 04 2018 11:50PM

बुकमार्क करा
नाशिक :

जलयुक्त शिवारा अंतर्गत 2015-16 मध्ये केलेल्या उत्कृष्ट कामांची दखल घेत राज्य सरकारतर्फे चांदवड तालुक्याला तृतीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. मुंबईत गुरुवारी (दि. 4) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते आमदार डॉ. राहुल आहेर, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी हा पुरस्कार स्वीकारला. याप्रसंगी जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे  उपस्थित होते. याप्रसंगी प्रांतधिकारी सिद्धार्थ भंडारे, डॉ. नितीन गांगुर्डे, कृषी अधिकारी पवार उपस्थित होते.