Fri, Jul 19, 2019 05:02होमपेज › Nashik › मुख्यमंत्री फडणवीस आज नाशिकमध्ये

मुख्यमंत्री फडणवीस आज नाशिकमध्ये

Published On: Dec 08 2017 1:40AM | Last Updated: Dec 07 2017 11:44PM

बुकमार्क करा

नाशिक :

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शुक्रवारी (दि. 8) रात्री उशिराने नाशिकमध्ये दाखल होणार असून, ते मुक्कामी असतील. नंदुरबार येथे मुख्यमंत्री फडणवीस यांची शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला मार्गदर्शन केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस हे कारने नाशिकला येणार आहेत. रात्री 9 वाजेच्या सुमारास त्यांचे नाशिकमध्ये आगमन होणार असून, ते शासकीय विश्रामगृह येथे मुक्कामी थांबणार आहेत.