Sat, Nov 17, 2018 16:34होमपेज › Nashik › महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे माजी अध्यक्ष कृष्णराव वाईकर यांचे निधन 

महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे माजी अध्यक्ष कृष्णराव वाईकर यांचे निधन 

Published On: Sep 12 2018 1:54PM | Last Updated: Sep 12 2018 1:54PMनाशिक : प्रतिनिधी

ज्योतिर्विद्या संशोधन मंडळाचे संस्थापक कार्यवाह आणि महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे माजी अध्यक्ष कृष्णराव वाईकर (वय ८६) यांचे आज पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर दुपारी तीन वाजता पंचवटी अमरधाम येथे अंत्यसंस्कार होतील. त्यांच्या पश्चात एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.