होमपेज › Nashik › नाशिक : कनिष्ठ महाविद्यालय बंद, शिक्षकांचे  जेलभरो

नाशिक : कनिष्ठ महाविद्यालय बंद, शिक्षकांचे  जेलभरो

Published On: Feb 02 2018 1:32PM | Last Updated: Feb 02 2018 1:32PMनाशिक : प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या वतीने आज प्रलंबीत मागण्यांसाठी जेलभरो आंदोलन राज्यभर आंदोलन सुरु आहे. याच आंदोलनाचा भाग म्हणून  नाशिक जिल्हयातील सर्व कनिष्ठ महाविद्यालये कडकडीत बंद ठेवून जेलभरो आंदोलान करण्यात आले.

या आंदोलनासाठी नाशिक जिल्ह्यातील सर्व  शिक्षण उपसंचालक कार्यालय, नाशिक येथे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.