Sat, Jan 19, 2019 02:02होमपेज › Nashik › मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी वारकऱ्यांनी धरला फेर

मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी वारकऱ्यांनी धरला फेर

Published On: Dec 26 2017 3:58PM | Last Updated: Dec 26 2017 3:58PM

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी 

आज मुख्यमंत्री नाशिक दौऱ्यावर आहेत. मख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवृत्ती महाराजांच्या मंदिराच्या जिरणोधारासाठी येणार आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या स्वागतसाठी नाशिकमध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे. जिरणोधाराच्या  सोहळ्यासाठी  विविध भागातुन वारकरी आले आहेत. या वारकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी फेर धरला.