Thu, Nov 15, 2018 22:44होमपेज › Nashik › 'भुजबळ जोडो अभियान ऐवजी भुजबळ छोडो अभियान राबवा' 

'भुजबळ जोडो अभियान ऐवजी भुजबळ छोडो अभियान राबवा' 

Published On: Feb 06 2018 1:48AM | Last Updated: Feb 05 2018 8:55PMनाशिक‬: प्रतिनिधी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी छगन भुजबळ यांच्यावर होत असलेल्या "अन्याय पर चर्चा" करण्यात आली. यावेळी भुजबळांचे शिलेदार दिलीप आण्णा खैरे व भुजबळ समर्थक उपस्थित होते.

यावेळी राज ठाकरे यांनी भुजबळ जोडो अभियान ऐवजी भुजबळ छोडो अभियान राबवा असे समर्थकांना सुचवलं या भेटीवेळी भुजबळ समर्थक, बालाजी सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कैलास मुदलियार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नाशिक शहर अध्यक्ष अंबादास खैरे उपस्‍थित होते.