Fri, Jul 19, 2019 20:18होमपेज › Nashik › कार आणि बस अपघातात कार चालक ठार 

कार आणि बस अपघातात कार चालक ठार 

Published On: Dec 05 2017 3:58PM | Last Updated: Dec 05 2017 3:58PM

बुकमार्क करा

नंदुरबार : प्रतिनिधी

पावसामुळे स्लीप होऊन वेगाने जाणारी कार समोरून येणाऱ्या बसवर जाऊन आदऴल्याने कार चालक जागीच ठार झाला. यात कारच्या पुढील भागाचा चुराडा झाला आहे. चालक नंदुरबार तालुक्यातील रहिवासी असून, प्राचार्य डाँ.एन.डी.नांद्रे यांना नंदुरबारहून छडवेल (ता.साक्री) येथे सोडून पुन्हा नंदुरबारला जायला निघाला असताना आष्टे गावाजवळ दुपारी दोनच्या दरम्यान हा अपघात झाला.